कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :आपले गाव म्हणजे आपली जबाबदारी.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
जिल्हा परिषद अमरावती
![member]()
Sanjita mohapatra
मुख्य कार्यकारी अधिकारी
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
– ग्रामपंचायत बेलोरा, पंचायत समिती चांदूरबाजार, जिल्हा अमरावती यशोगाथा – विकास, लोकसहभाग आणि सुशासनाचा आदर्श प्रवास ग्रामपंचायत बेलोरा ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नसून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेली एक प्रेरणादायी संस्था आहे. ग्रामपंचायतीचे लोकप्रिय सरपंच भैय्यासाहेब बाबाराव कडू यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली ग्रामपंचायत बेलोरा आज विकास, पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखली जात आहे. गावाच्या विकासामध्ये प्रत्येक ग्रामस्थाचा सहभाग महत्त्वाचा मानून ग्रामपंचायतीने "माझे गाव – माझी जबाबदारी" ही संकल्पना प्रभावीपणे राबविली. ग्रामसभा, महिला सभा, युवक सभा आणि विविध जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे गावातील अनेक प्रश्न सामूहिक प्रयत्नांतून सोडविण्यात यश आले. स्वच्छता आणि आरोग्य या क्षेत्रात ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कार्य केले आहे.…
![member]()
भैय्यासाहेब इदिराबाई बाबारावजी कडु
सरपंच
![member]()
अतुल रुपरावजी शिंगण
उपसरपंच
![member]()
जयश्री उषा उज्वल ठाकरे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
श्री. गणेश घोगरकर साहेब
सहायक गटविकास अधिकारी
![]()
सुलक्षणा कौशल्या सुशील शिंदे
सदस्य/सदस्या
![]()
हमिदा परविन शे मुस्ताक
सदस्य/सदस्या
![]()
दत्तु कमला आकारामजी हिवसे
सदस्य/सदस्या
![]()
धनंजय शोभाबाई मुकुंदराव देशमुख
सदस्य/सदस्या
![]()
निखील दिलीपराव पडोळे
सदस्य/सदस्या
![]()
संगीता राजेंद्र वानखडे
सदस्य/सदस्या
![]()
पंकज लता शरदराव घोंगळे
सदस्य/सदस्या
![]()
मीना प्रकाश राऊत
सदस्य/सदस्या
![]()
शाहिस्ता परविन फारुक हुशेन
सदस्य/सदस्या
![]()
शशिकांत नानूबाई राजेंद्र राऊत
सदस्य/सदस्या
![]()
ज्योती रवींद्र वानरे
सदस्य/सदस्या
![]()
वर्षा विमल विजयराव वाट
सदस्य/सदस्या
![]()
वृषाली दादारावजी ठाकरे
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
सुधाकर गौतमराव गोमकाळे
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
रोशन सुरेंद्र विधळे
संगणक परिचालक
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 840
- स्त्री
- 832
- एकूण लोकसंख्या
- 1672
- अनुसूचित जाती
- 469
- अनुसूचित जमाती
- 375
- भटक्या जमाती
- 0
- इतर मागास वर्ग
- 828
- खुला / इतर
- 0
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत बेलोरा गाव चांदूर बाजार रोड पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत बेलोरा ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 5 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत बेलोरा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 14 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत बेलोरा अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत बेलोरा ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत बेलोरा मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत बेलोरा अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत बेलोरा सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत बेलोरा ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
SS
-
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान २०२५-२०२६
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1959
- एकूण लोकसंख्या5237
- एकूण पुरुष2715
- एकूण महिला2522
- गावाचे भौगेलिक क्षेत्र0
- एकून खातेदार संख्या1929
- एकून कुटुंब संख्या1296
- एकून घर संख्या1929
- एकून शौच्छालय संख्या 1296
- गृह कर2127552
- पाणी कर निरंक
- एकून खाजगी नळ सख्या 1296
- एकून सार्वजनिक नळ सख्या 0
- एकून हातपंप5
- विहीर1
- टयुबवेल1
- इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 161 (2023-2026)
- सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी0
- एकून शेतकरी संख्या2945
- एकून सिचंन विहिरीची संख्या
- एकून गुरांची संख्या385
- एकून गोठयांची संख्या
- बचत गट संख्या72
- अंगणवाडी 7
- खाजगी शाळा संख्या 2
- जिल्हा परिषद शाळा संख्या 3
- एकून गोबर गॅस संख्या 1
- एकून गॅस जोडणी संख्या1296
- एकून विद्युत पोल संख्या386
- प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 1
- प्रवासी निवारा1
- ग्राम पंचायत कर्मचारी2
- संगणक परिचालक1
- ग्राम रोजगार सेवक2
- महिला बचत गट संस्था1
- समाज मंदिर 9
- हनुमान मंदिर4
- पशुवैधाकिय दवाखाना1
- पोस्ट आफिस1
- सहायक गट विकास अधिकारी 1
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय बेलोरा पंचायत समिती : चांदूर बाजार , जिल्हा : अमरावतीग्राम पंचायत कार्यालय बेलोरा स्वता ग्राम सचिवालय 951 --


















